सिंचन आयोगाने करावयाचा विचार
v छोट्या व
मोठ्या योजनांच्या कालव्याची लांबी मर्यादित करून त्रिस्तरीय कालवे काढून पाणी
मर्यादित क्षेत्रात खेळवावे. आपोआप जलसंधार , मृदसंधारण होईल.
v खेड्यातील
- शहरातील पिण्याचे पाणी सर्रास पाणीसाठ्यातून - धरणातून , कलव्यातून
घ्यावे.
v औद्योगिक
पाणी खाजगीकरणातून करावा, म्हणजे
प्रादेशिक असमतोल होणार नाही.
v नवीन
कालवे, उपकालवे
यावरून रस्ते, पूल
न्यावेत म्हणजे बाष्पीभवन कमी होईल व खेड्यातील दळणवळण सोपे होईल.
v शेतीसाठी
पाणी वापरावयाचे नसून पिकांसाठी पाणी हि जल साक्षरता शेतकऱ्यांमध्ये
वाढवावी.
v पाण्याचे
वाटप चारमाही, आठमाही, बारमाही
व्हावे व त्रिस्तरीय कालव्यातून व्हावे. त्यामुळे कोरडवाहू जमिनींना किमान एका
पिकाला पाणी मिळेल. महाराष्ट्रातील जिरायत शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे.
v भूगर्भातील
पाणी सततच्या उपश्यामुळे मर्यादीत होणार आहे. त्यामुळे पाणीसाठे वाढविणे हाच
सर्वेत्तम उपाय होणार आहे.
:- भास्करराव म्हस्के
No comments:
Post a Comment