शेतक-यांच्या आत्महत्या
कशा थांबतील?
नैसर्गिक आपत्तीचा जास्तीतजास्त फटका नेहमीच शेतकऱ्यांना बसत
बाकी कोणालाही मग त्याच्याशी देणेघेणे नसते. अतिवृष्टी ,
दुष्काळ , गारपीटी,नवीन नवीन पिकावरील रोग ,हवामानातील
अनिश्चितता यांमुळे पूर्वी हमखास १६ आणे येणारं पीक हल्ली
अनिश्चित झाले आहे व त्याचा फटका सर्व थरातील शेतकऱ्यांना
बसतो. त्याच्या नुकसान भरपाईचे मोजमाप नीटनेटके करण्याची
कोणतीच कार्यक्षम यंत्रणा सरकारकडे उपलब्ध नाही,
विमा कंपन्यांनाही पीक कर्जाबाबत फारशी नीटनेटकी पद्धती
अवलंबता आखली नसल्यामुळे पीक विमा योजनेतूनही तुटपुंजीच
रक्कम शेतकऱ्यांच्या पदर पडते व अशा या अपूर्ण मदतीमुळे व
संपूर्ण नुकसानीमुळे शेतकऱ्यांपुढे नैराश्य येते व तो आत्महत्येस
प्रवृत्त होतो.हे थांबवायचे असल्यास सरकारने किमान १०,०००/-
कोटी किंवा जास्तीत जास्त रुपये कृषी आपत्कालीन निधी दरवर्षी
बाजूला ठेवण्याची आवश्यकता आहे
भास्करराव म्हस्के
https://www.linkedin.com/posts/vichar-bhaskar-5835411a1_%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B6-%E0%A4%A5%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%95-activity-6633326468720099328-cQ5k

No comments:
Post a Comment