Wednesday, February 12, 2020

वणवे वाचवण्याची नाविन्यपूर्ण योजना..........
                                        भास्करराव म्हस्के 
      
महाराष्ट्रातील वणव्यांची बातमी वाचली. वाढते वणवे हे साऱ्या जगासमोरील मोठे आवाहन आहे.त्यासाठी योग्य आग विझवणारी यंत्रणा जगात कोठेही उपलब्ध नाही.व तशी योजना तत्काळ शोधणे व अमलात आणणे हि गोष्ट ग्लोबल वॉर्मिंग थांबविण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

          अन्यथा पृथ्वीचा अंत २०३० ऐवजी तत्पूर्वीचहोईल अशी शंका जगाला वाटू लागली आहे.याचे ताजे उदाहरण म्हणजे मराठवाडा विदर्भात जानेवारी मध्ये चाललेला गारपिटीचा पाऊस व उत्तरेकडील भयानक थंडी.

        अशा परिस्तिथीमध्ये  उपलब्ध होईल व solar panal मुळे विद्युत निर्मिती निर्माण होईल व सदरचे पाणी पंपाने उंवणवे विझविण्यासाठी टेकडी धरणे हि संकल्पना अमलात आणावी लागेल ज्यायोगे पाणी बारमाहीच टॉवरवर चढवून सुदर्शन फिरविल्यास जंगलाची आग तत्काळ थांबू शकेल.सदरच्या टेकडी धरणाचे चित्र सोबत जोडले आहे.


            जंगले हि सर्वसाधारणपणे डोंगर उतारावर असल्यामुळे टेकडी धरणे सगळीकडे करणे शक्य आहे.

भास्करराव म्हस्के 



No comments:

Post a Comment